महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत रावळगाव

Gram Panchayat Ravalgao

Government building
ग्रामपंचायत रावळगाव येतील प्रशासकीय इमारत.
Nature view
ग्रामपंचायत ऑफिस मधील कामकाज .
Village scene
गावातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण.
ताजी बातमी
विकसित महाराष्ट्र २०१७ से डिजिटल डॉक्युमेंट तयार करण्यातबाबत. नवीन

विभागाविषयी

रावळगाव : महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील, साखर व मेवामिठाई यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या १३,२५२ (१९८१). हे मालेगाव तालुक्यात मालेगावच्या वायव्येस सु. १९ किमी. अंतरावर वसलेले आहे. पूर्वी हे एक छोटे खेडेगाव होते…

श्री. महेश रवींद्र पवार

श्री. महेश रवींद्र पवार

लोकनियुक्त सरपंच

श्री. भरत पुंडलिक आखाडे

श्री. भरत पुंडलिक आखाडे

उपसरपंच

श्री.  प्रवीण जे. सुरसे

श्री. प्रवीण जे. सुरसे

ग्राम विकास अधिकारी

    महत्वाचे दुवे

    छायाचित्र दालन

    गावातील मुख्य छायाचित्र
    वाघाचे छायाचित्र प्रसिद्ध मंदिर गावातील उत्सव

    महत्वाचे पर्यटन स्थळ

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम ग्रामपंचायत रावळगाव येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ ग्रामसभा दिनांक 17/09/2025 रोजी घेण्यात आली

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार प्रसिद्धी ग्रामपंचायत रावळगाव येथे करण्यात आली

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत आवाहन
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत  आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र रावळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उदघाटन मा.सरपंच सो श्री महेश  पवार, मा. उपसरपंच सो श्री भरत  आखाडे यांच्या उपस्थितीत पार पडले त्याप्रसंगी डॉ अमोल जाधव सर, डॉ मोमीन मॅडम, CHO मोरे मॅडम, LSO निकम आप्पा, HA पगारे नाना, LHV बोरसे सिस्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई उपस्थित होते. सदर अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्रात 72 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत  आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र रावळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई , अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या सर्व  महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. #मुख्यमंत्री पंचायत राज अभियान #gov maharastra  #abhiyan #आरोग्य #nari shakti #स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान #grampanchayt #zpnashik

    ग्रामपंचायत रावळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीमध्ये थकीत कर झाला यांच्या मालमत्तेला सील करण्यात आले सदरची कार्यवाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा कलम 129 अन्वये कार्यवाही करण्यात आली

    आज दिनांक 11/10/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात प्लास्टिक बंदी बाबत जाहीर सूचना व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या

    आज दिनांक 11/10/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावातील कर थकबाकी दार यांच्याकडून वसूल करताना

    आज दिनांक 11 10 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना भेटी देऊन घरकुल पूर्ण करणे बाबत सूचना करण्यात आल्या

    data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India