पदाधिकारी
श्री.महेश रवींद्र पवार
लोकनियुक्त सरपंच
श्री.भरत पुंडलिक आखाडे
उपसरपंच
श्री.प्रविण जे. सुरसे
ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत मार्फत सूचना
- सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते कि विमा काढलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने कंपनीला इंटीमेशन देणे गरजेचे आहे.अजुनही ज्यांची इंटिमेशन द्यायचे राहिले असेल त्यांनी आज संध्याकाळपर्यंत वरील लिंक वर इंटीमेशन त्वरित कळवा. ➡ लिंक
- सर्व शेतकरी बांधवांनी सोबत लिंक दिलेले कृषक ॲप लिंक डाउनलोड करून द्यावे. ➡ लिंक
- सर्व खातेदारांना कळविण्यात येते की ग्राम पंचायतीचे दाखले ऑनलाईन मिळणे व ग्राम पंचायतीचे घरपट्टी/पाणीपट्टी ऑनलाईन जमा करण्यासाठी ॲप तयार केलेले आहे ज्यामधून आपल्याला ऑनलाईन दाखले मिळतील,आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ग्राम पंचायतीमध्ये मिळणाऱ्या सेवांची माहिती, व सूचना अशा सर्व सुविधा दिलेल्या आहेत.तरी सदरचे ॲप डाऊनलोड करून सेवेचा लाभ घ्यावा लिंक