ग्रामपंचायत हद्दीतील उपलब्ध पाण्याच्या साठ्याचा तपशील
पाण्याचा ताळेबंद
सार्वजनिक विहीर -४ वैयक्तिक विहिरी – १९४ नळयोजना – १ हातपंप – ५ एकुण टाक्यांची क्षमता ४,१०,००० (चार लाख दक्ष लक्ष घनफूट क्षमता ) दर कुटुंबातील ५ माणसे अंदाजे गृहीत धरली असता १९३० कुटुंबातील एकूण माणसे १९३० X ५ = ९६५० एकूण माणसे तर ९६५० माणसासाठी आवश्यक पाणी ९६५० X ५५ = ५३०७५० लिटर आवश्यक पाणी.