गावाची एकुण लोकसंख्या – ९५१२ स्री – ४५६० पु – ४६५२ अनु . जाती लोकसंख्या – २०९४ स्री -१०७२ पु – १०२२ इतर लोकसंख्या – ५१८८ स्री -२५१० पु – २६७८ ग्रामपंचायत सदस्य संख्या – १७ स्री -०९ पु -०८ दा . रे . खालील कुटुंबे – ५१४ एकूण कुटुंबे -१९३० समाविष्ट महसूल गाव संख्या -० प्रभाग संख्या -०६
गावाचे भोगोलिक क्षेत्रफळ -१३६४. हे.
लागवडी खालील क्षेत्र – १०६३. हे. बिनशेती क्षेत्र – ९८. हे . नदी व नाले क्षेत्र – २८.४६ हे . पोट खराब क्षेत्र – १०१. हे रेल्वे शिव क्षेत्र -१. २६ हे. रस्ते,पाट,क्षेत्र – ३९. ८३ हे . रस्ते व मार्ग क्षेत्र – ०.२७ हे . नळ मार्ग , कालवे,चर, गाववर्दळ, विहीर, क्षेत्र – ७.०९ हे.
पा . पु . स्रोत
न.पा.पु योजना – १ सार्व विहिरी -३ विंधन विहीर – ० खाजगी विहीर -१९४ पक्के बंधारे संख्या – ३ गाव तळी संख्या -१
शैक्षणिक माहिती
जि . प. प्राथमिक शाळा – ०. संस्था प्राथमिक शाळा २ माध्यमिक शाळा -१ महाविद्यालय -१ अंगणवाडी संख्या -१४
दळण वळण सुविधा
महामार्ग -२२km जिल्हा मार्ग २२km ग्रा.पं . अंतगर्त रस्ते