निवडणूक
रावळगाव हे गाव मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघ क्र.तसेच धुळे लोकसभा मतदार संघ क्र.मध्ये आहे.२००८ पूर्वी रावळगाव हा विधानसभा मतदार संघ होता.दाभाडी गावातील एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे.
रावळगाव गाव हे मतदार यादी मध्ये विभागले असुन प्रत्येक भागास १ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नेमणूक केली आहे. त्यांची भागनिहाय यादी पुढीलप्रमाणे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघ क्रमांक 115 आणि धुळे लोकसभा मतदार संघ क्र 47.